Sunday, January 30, 2011

निमंत्रण

थोडसं मनातलं, थोडसं हृदयातलं ..
थोडी शिकवण आणि थोडीशी आठवण, 
थोडा दंगा अन थोडी मस्ती..
थोडं जरुरी अन बाकी उठाठेव नसती

थोडेसे तुम्ही, भरपूर आम्ही..
टाईमपास गप्पा, आठवणीतली गाणी..
अवतीभोवती, देश आणि राजकारण,
नवीन ब्लॉग वर येण्याचं हे आग्रहाचं निमंत्रण..!

5 comments:

  1. शुभेच्छा !! निमंत्रणच इतका सुंदर वाटला वाचायला... पुढे अजून काय असेल याची हुरहूर वाटणार :)

    ReplyDelete
  2. Todlas mitra!! Parkhi tar aahatch tumhi

    ReplyDelete
  3. chhan ahe. tu kavita kadhi pasun karayala laglas ?
    Premat vagaire padalas ka ? :-)

    ReplyDelete